शिक्षकांच्या पेन्शनबाबत लवकरच सकारात्मक निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांचे शिक्षक संघटनेला आश्वासन, अद्याप विविध मागण्या प्रलंबित old pension scheme 

शिक्षकांच्या पेन्शनबाबत लवकरच सकारात्मक निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांचे शिक्षक संघटनेला आश्वासन, अद्याप विविध मागण्या प्रलंबित old pension scheme  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेंतर्गत खासगी शाळांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक निर्णय करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी दिल्याचे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत आयोजित … Read more