शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरणानुसार अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणेबाबत online teacher transfer

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरणानुसार अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणेबाबत online teacher transfer  जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण निश्चित केल्याने, जिल्हयातील अवघड क्षेत्र घोषित करणेसाठी माहिती सादर करणेबाबत संदर्भ :- १. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय पिय-२०२३/प्रक्र. ११८/आस्था-१४ दिनांक १८ जून २०२४ २. कार्यासन अधिकारी, ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्रन्यायाप्र/२०२४/प्रक्र.१०००/आस्था- १४ दिनांक … Read more