मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन होणार:सीईओंनी काढले पत्र; अतिरिक्त गुरुजींसाठी दिलासादायक बातमी samayojan 

मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन होणार:सीईओंनी काढले पत्र; अतिरिक्त गुरुजींसाठी दिलासादायक बातमी samayojan  सोलापूर : उपसंचालक शिक्षण विभाग, पुणे यांच्याकडील मंजूर, ऑनलाइन प्राप्त संचमान्यता सन २०२३-२४ नुसार मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांचे अतिरिक्त झालेले मुख्याध्यापक, उपशिक्षक व पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक यांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया २३ व २४ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्याबाबतचे पत्र … Read more