शा.पो.आ उपस्थिती MDM-attendance with SMS मार्गदर्शिका व MDM ॲप्लीकेशन लिंक उपलब्ध

शा.पो.आ उपस्थिती MDM-attendance with SMS मार्गदर्शिका व MDM ॲप्लीकेशन लिंक उपलब्ध USER MANUAL FOR MDM MDM-attendance with SMS मार्गदर्शिका या सुविधेचा वापर करून शाळांना शालेय पोषण आहार योजनेची रोजची उपस्थिती व लाभार्थी संख्या प्रणालीला पाठवता येईल. हि सुविधा फक्त खालील कर्मचाऱ्यांना वापरता येईल. मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक तालुकास्तरावरुन सरल MDM मध्ये Update केलेले असले पाहिजेत. … Read more