शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आरक्षण निश्चित करणेबाबत government hostel reservation 

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आरक्षण निश्चित करणेबाबत government hostel reservation  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी आरक्षण निश्चित करणेबाबत.. संदर्भ:-१) समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा व पर्यटन विभाग, शासन निर्णय क्रमांक:-बीसीएच- १०८२/९०३८५/बीसीडब्ल्यु-४, दिनांक १६ मे, १९८४. २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक:-खाबाप्र-२०१२/प्र.क्र.११६/शिक्षण-२/दिनांक १६ मे, २०१२. ३) सामाजिक न्याय व … Read more