शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबतEmployees Master Database (EMD)

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबतEmployees Master Database (EMD) शासन परिपत्रक : उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची दिनांक १ जुलै, २०२४ या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे. यासाठी माहिती अद्ययावत … Read more