शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत servant work evaluation report
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत servant work evaluation report शासन परिपत्रक शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतच्या सूचना शासन परिपत्रक दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. २. महापारमध्ये अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विशेषतः WebVPN ही सुविधा … Read more