शाळा संचालकांची दडपशाही; नॅक, शिक्षणाधिकाऱ्यांचेही आदेश झुगारले,शिक्षिकेचा हक्काच्या वेतनासाठी लढा teachers’ payment education department
शाळा संचालकांची दडपशाही; नॅक, शिक्षणाधिकाऱ्यांचेही आदेश झुगारले,शिक्षिकेचा हक्काच्या वेतनासाठी लढा teachers’ payment education department शिक्षिकेचा हक्काच्या वेतनासाठी लढा : शिक्षण विभागही हतबल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार व पिळवणुकीचे आणखी एक प्रकरण दिघोरी येथील विद्यालयातून समोर येत आहे. येथील एका वरिष्ठ शिक्षिकेला काढून केवळ अधिक पैशाच्या हव्यासापोटी अपात्र असलेल्या शिक्षिकेला … Read more