शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत face recognition biometric attendance
शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत face recognition biometric attendance शासन निर्णय दि.14/10/2024 च्या अंमलबजावणीबाबत. अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत. संदर्भ: 1. शासन निर्णय क्रमाशाअ-2024/प्र.क्र. 71/एसएम-4, दि. 14/10/2024. 2. शासन पत्र क्रःसंकीर्ण-2024/प्र.क्र.209/एसएम-4, दि. 13/12/2024 व दि.03/01/2025. 3. या कार्यालयाचे पत्र समक्रमांक 86, दि.08/01/2025. 4. … Read more