शालेय मराठी सुविचार
मराठी सुविचार good thoughts 1. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे. 2. सशक्त पाहिजे तर सराव महत्त्वाचा. 3. चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अति शुद्ध सार असते. 4. जगातील सर्व विषारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते. 5. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. 6. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. 7. दृष्टिकोन हा मनाचा … Read more