“शालेय परिपाठ” सुंदर सूत्रसंचालन shaley paripatha sundar sutrasanchalan
“शालेय परिपाठ” सुंदर सूत्रसंचालन shaley paripatha sundar sutrasanchalan !! सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम् !! फुल फुलत आहे, कळी उमलत आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे. सागराला साथ असते पाण्याची बागेला शोभा असते फुलांची तसेच आमच्या परिपाठाला साथ असते विद्यार्थ्यांची माझे नाव………….. मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे. आजचा सुविचार A) सुविचार म्हणजे … Read more