शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचा-यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे shalarth pranali 

शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचा-यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे shalarth pranali  संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.राशेसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (एसबीटीई) २०२५-२६/०१४८२ दि. १५/०३/२०२५. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षकांच्या वरिष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या … Read more