शालार्थ आयडी नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन २०२४-२५ मधील देय वेतन व इतर अनुषांगिक लाभ अदा करण्याबाबत shalarth Id vetan deyak
शालार्थ आयडी नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन २०२४-२५ मधील देय वेतन व इतर अनुषांगिक लाभ अदा करण्याबाबत shalarth Id vetan deyak संदर्भ : शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा/ २०२४/टि-७/घड्याळी/रका/२४-२५/२२१, दि. १५ जानेवारी २०२५ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, घड्याळी तासिका वरील नियुक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, … Read more