वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक व प्रलंबित सातवा वेतन आयोग ४ था,५ वा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत medical bill 7th pay commission 

वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक व प्रलंबित सातवा वेतन आयोग ४ था,५ वा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत medical bill 7th pay commission  संदर्भ :- १. मा. शिक्षण संचालक यांचेकडील पत्र क्र अंदाज/२०२४-२५/वेतनअनु/२०१८७४१८ दिनांक २५.११.२०२४ उपरोक्त संदर्भान्वये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक, सेवानिवृत्त शिक्षक व केंद्र प्रमुख (वसुली असलेले केंद्रप्रमुख वगळून) यांचे सातवा वेतन आयोगाचे प्रलंबीत हप्ते इत्यादी … Read more