विभाज्यतेच्या कसोट्या 2 ते 11 पर्यंतच्या test of division 

विभाज्यतेच्या कसोट्या 2 ते 11 पर्यंतच्या test of division  2 ची कसोटी : ज्या संख्येच्या एककस्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यांपैकी एखादा अंक असेल, तर त्या संपूर्ण संख्येस 2 ने निःशेष भाग जातो. उदा. 342, 464, 516, 658, 1000. 3 ची कसोटी : ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेस 3 ने निःशेष भाग जात … Read more