विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदार नोंदवही मध्ये अचुक नोंदी न घेतल्याबाबत vidhansabha election nondvahi 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मतदार नोंदवही मध्ये अचुक नोंदी न घेतल्याबाबत vidhansabha election nondvahi  या नोटीसद्वारे आपणास कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 118 चांदवड विधानसभा मतदार संघात आपली नेमणूक मतदार केंद्र क्रमांक 276 कातरवाडी या मतदार केंद्रावर मतदान अधिकारी पथकात नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक 20/11/2024 रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान केंद्रावरील … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत vidhansabha election holidays 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत vidhansabha election holidays  संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. ३३२/एसडी-४, दि. १४/११/२०२४ २. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/६८६०, दि. १६/११/२०२४ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुटीबाबत vidhansabha election holidays 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुटीबाबत vidhansabha election holidays  संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३३२/एसडी-४, दि.१४/११/२०२४ वरील विषयास अनुसरुन सोबत जोडलेल्या संदर्भीय शासन पत्रानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. 👉👉👉सुट्टी बाबत शासन निर्णय येथे पहा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दुसरे प्रशिक्षण वाहतूक व्यवस्था vidhansabha election training 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दुसरे प्रशिक्षण वाहतूक व्यवस्था vidhansabha election training  विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रशिक्षणाकरीता एका विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या विधानसभा मतदार संघात पाठविणेसाठी प्रशिक्षणाचे तारखेनुसार खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एसटी बसेस सोडण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे. याबाबत आपले कार्यालयाचे अधिपत्याखालील ज्या अधिकारी/कर्मचारी यांची इतर विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षणासाठी आदेश … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान केंद्राच्या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत vidhansabha election voting 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान केंद्राच्या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत vidhansabha election voting  उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूकीचे कामकाज सुरु असून दिनांक २०.११.२०२४ रोजी मतदान आहे. मतदार संघात जिल्हा परिषद अंतर्गत शाळा/खाजगी शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत. त्यानुषंगाने आपल्या अखत्यारित येणा-या सर्व शाळांची छतगळती … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत Holiday for voting 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत Holiday for voting  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत शासन परिपत्रक आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची कार्यपद्धती postal ballot process gr 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची कार्यपद्धती postal ballot process gr  विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती. संदर्भः भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र.५२/२०२३/SDR/Vol.IV. दि.३१ ऑक्टोबर, २०२३. महोदय/महोदया, निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम १८, १८ए तसेच नियम २० (१) नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या … Read more