विद्यार्थ्यांसाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत.
विद्यार्थ्यांसाठी Automated Permanent Academic Account Registry (APAAR) आयडी तयार करणेबाबत. संदर्भः-सचिव, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे अर्धशासकीय पत्र क्र.23-4/2023-Stats, दि.११.१०.२०२३ महोदय, संदर्भाधीन पत्र आणि सोबतच्या सहपत्राचे कृपया अवलोकन करावे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र Automated Permanent Academic Account Registry (APAAR) ID पालकांच्या पूर्वसंमतीने निर्माण करण्यात … Read more