वचनपत्र न घेतल्यामुळे अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना atipradan rakkam vasuli shasan nirnay
वचनपत्र न घेतल्यामुळे अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना atipradan rakkam vasuli shasan nirnay वाचाः-वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.५२/सेवा-३. दि.२२ नोव्हेंबर, २०२१ प्रस्तावना :- वित्त विभागाच्या उपरोक्त नमूद दि.२२.११.२०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडून परिपत्रकाच्या दिनांकापासून ३ महिन्यांचे आत अतिप्रदान झालेली रक्कम शासनास परत करण्याबाबतचे विहीत नमुन्यातील … Read more