लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत ठणठणाट १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीए नाही dearness allowance
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत ठणठणाट १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीए नाही dearness allowance मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी)- महायुती सरकारने सर्व निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्यामुळे राज्याच्या तिजोरीत सध्या ठणठणाट होऊ लागला आहे. निधीची चणचण भासू लागल्यामुळे राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून महागाई भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात … Read more