“लहान मुल आणि त्याचा प्रामाणिकपणा” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories 

“लहान मुल आणि त्याचा प्रामाणिकपणा” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories  —————————————- *कथा* एका छोट्याशा गावात नंदू नावाचा मुलगा त्याच्या गरीब आई-वडिलांसोबत राहत होता. एके दिवशी दोन भाऊ शहरात त्यांची पिके विकून ट्रॅक्टरने आपल्या गावी परतत होते. पीक विकून मिळालेले पैसे त्यांनी पिशवीत (पोत्यात) ठेवले होते. अचानक खड्डा दिसला आणि ट्रॅक्टरने उडी (उसळी)मारली आणि … Read more