रुब्रिक म्हणजे काय? what is rubrika
रुब्रिक म्हणजे काय? what is rubrika रुब्रिक या शब्दाची शैक्षणिक अंगाने केलेली व्याख्या कोणत्याही शब्दकोषात उपलब्ध नाही. ‘लाल रंगाने अधोरेखित केलेले किंवा लाल रंगात लिहिलेला संदेश’ असा काहीतरी अर्थ वाचायला मिळतो. ज्यातून नव्या संदर्भातील ध्वनित असणारा अर्थ किंवा त्याचे अपेक्षित उत्तर पण व्यक्त होत नाही. यातून रुब्रिकद्वारे काहीतरी महत्त्वाचे अधोरेखित केले जात असते, एवढेच समजते. … Read more