राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त अंतर्गत विमा योजनांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करणेबाबत State Government Salary Package (SGSP)
राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त अंतर्गत विमा योजनांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करणेबाबत State Government Salary Package (SGSP) शासन परिपत्रक:शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अपघात विमा विषयक योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. सदर योजनांसंदर्भातील माहिती संदर्भाधीन पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेली आहे. शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे … Read more