राष्ट्रपिता “महात्मा गांधी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

राष्ट्रपिता “महात्मा गांधी” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay महात्मा गांधी गांधीजींना भारतातले सारे लोक ‘बापू’ म्हणतात. भारतातल्या अर्धपोटी, अर्धनग्न लोकांत प्रचंड सामर्थ्य निर्माण करण्याची कामगिरी बापूजींनी केली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी गरिवांतील गरिबाला, दुबळ्यांतील दुबळ्याला सहभागी होण्याची प्रेरणा दिली. त्यांच्यामधली भीती नाहीशी केली. पारतंत्र्य, दारिद्र्य यांमुळं निर्माण झालेली लाचारी नष्ट केली. आपण सारे भारतीय आहोत, याचा अभिमान लोकांमध्ये … Read more