राज्यात प्राध्यापक भरतीसाठी होणार सामायिक प्रवेश परीक्षा गुणवत्ताधारक प्राध्यापकांच्या निवडीसाठी आग्रही entrance exam for pradhyapak bharti 

राज्यात प्राध्यापक भरतीसाठी होणार सामायिक प्रवेश परीक्षा गुणवत्ताधारक प्राध्यापकांच्या निवडीसाठी आग्रही entrance exam for pradhyapak bharti  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्राध्यापकाची निवड गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजे. यासाठी सर्वांना समान संधी मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार आहे. त्यानंतर मुलाखतीद्वारे प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल. त्यातून मेरीटद्वारे निवडलेले गुणवत्ताधारक प्राध्यापक पुढील ३० वर्षांसाठी शिक्षण व्यवस्थेची … Read more