राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत शासन निर्णय nipun maharashtra abhiyan
राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत शासन निर्णय nipun maharashtra abhiyan विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत वाचा: १) राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० २) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६, दिनांक २७ ऑक्टोंबर, २०२१ ३) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील पत्र दि. २०/०८/२०२४ (निपुण भारत उपक्रम … Read more