राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत sainiki school
राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत sainiki school संदर्भ: शालये शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक इसैशा-२०२०/प्र.क्र.-३४/एसएम-६ दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४. शासन शुद्धिपत्रकः उपरोक्त नमुद संदर्भाधीन शासन निर्णयात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. १) वाचा मधील क्र.४ चे “शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक इसैशा २०१७/प्र.क्र. १८३/एसएम-६, दिनांक २४ डिसेंबर, २०२०” या ऐवजी “शासन … Read more