राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “राज्यगीत” वाजविले/गायले जाणेबाबत statesong in all state school
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “राज्यगीत” वाजविले/गायले जाणेबाबत statesong in all state school संदर्भः-सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-१४२३/प्र.क्र.१२/कार्या-३१ (राजशिष्टाचार), दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ प्रस्तावना:- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरीकांना स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक श्री. राजा निळकंठ बढे लिखित व शाहिर … Read more