राज्यातील मान्यताप्राप्त शाळांसाठी या कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे sudharit akrutibandh shasan nirnay
राज्यातील मान्यताप्राप्त शाळांसाठी या कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे sudharit akrutibandh shasan nirnay राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे. संदर्भ : – १) माध्यमिक शाळा संहितेतील शिक्षकेतर कर्मचा-यांचे निकष. २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२६९४/१७९०/ (१६४)/माशि-२, दिनांक २८ जून, १९९४ ३) … Read more