राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी,केळी वाटप करणेबाबत शासन परिपत्रक mid day meal shasan paripatrak
राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी,केळी वाटप करणेबाबत शासन परिपत्रक mid day meal shasan paripatrak पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्यात येतात. त्यासाठी शाळांना प्रलंबित राहिलेले, तसेच चालू वर्षातील अनुदान देण्यात येणार असून, शाळांनी त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी … Read more