राज्यातील जिल्हा परिषदांमधील गेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत teacher promotion
राज्यातील जिल्हा परिषदांमधील गेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत teacher promotion विधानपरिषद तारांकित प्रश्न क्रमांक १८६० राज्यातील जिल्हा परिषदांमधील गेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत teacher promotion श्री. सत्यजित तांबे, मा.वि.प.स. संदर्भ : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे पत्र क निरंक/ब-१, दि.२४.२.२०२५. महोदय, उपरोक्त विषयाबाबतचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे संदर्गाधिन दि.२४.२.२०२५ रोजीचे पत्र सोबत जोडले आहे. २. “राज्यातील … Read more