राज्यस्तरावर बदली पोर्टल बाबत महत्वाची सूचना online teacher transfer portal 

राज्यस्तरावर बदली पोर्टल बाबत महत्वाची सूचना online teacher transfer portal  1. ज्या तालुक्यातील शिक्षकांचे पोर्टल वरील तारखा चुकल्या आहेत , 2. अथवा विद्यमान क्षेत्र दिनांक चुकली आहे, 3. अथवा कोणाचे नाव निलंबित शिक्षक म्हणून लागले असेल, 4. अथवा अजून कुठलीही माहिती चुकली असेल, किंवा यादीमध्ये नाव नसेल तर त्यांनी आपापली माहिती अद्ययावत करून घ्यावी. 5. … Read more