यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी उपलब्ध करून देणेबाबत udise plus aadhar updation 

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी उपलब्ध करून देणेबाबत udise plus aadhar updation  प्रति, १) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व. २) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व. ३) शिक्षण निरीक्षक – उत्तर, दक्षिण व पश्चिम, मुंबई. ४) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व. ज्या विद्यार्थ्यांनी … Read more