या संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी वेतनस्तर लागु करणेबाबत, शासन निर्णय निर्गमित nivadshreni shasan nirnay दि.31.01.2025

या संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी वेतनस्तर लागु करणेबाबत, शासन निर्णय निर्गमित nivadshreni shasan nirnay दि.31.01.2025 निवडश्रेणी वेतनस्तर लागु करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन आदेशानुसार नमुद करण्यात आले आहे कि, उप सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना एस – 27 हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्याचे … Read more