या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension scheme 

या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत old pension scheme  दिनांक १/११/२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि शासन सेवेत दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत. प्रस्तावना –वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक ०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य … Read more