मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये इ.6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये इ.6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions १) भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती, त्यांना काय म्हणत ? इंडो-ग्रीक राज्ये २) इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता ? मिनॅडर ३) मिनॅडर याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून कोणत्या ग्रंथाची निर्मिती झाली ? मिलिंदपत्र्ह ४) भारतात सोन्याची नाणी … Read more