मौर्यकालीन भारत इ 6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz 

मौर्यकालीन भारत इ 6वी स्वाध्याय सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz  १) इ.स.पू. सहाव्या शतकात इराणमध्ये कोणत्या राजाने मोठे सामाज्य प्रस्थापित केले होते ? सायरस २) कोणत्या राज्याच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले ? सम्राट दार्युशच्या काळात ३) सम्राट दार्युशने कोणते चलन लागू केले ? दारिक ४) सम्राट दार्युशने राजधानीचे कोणते शहर … Read more