“मैत्रीचा अर्थ” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories 

“मैत्रीचा अर्थ” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories  —————————————- *कथा* एक मोठा तलाव होता. त्याच्या काठावर एक मोर राहत होता आणि शेजारी एक मोरनीही राहत होती. एके दिवशी मोराने मोरनीला प्रपोज केले – “तुझं आणि माझं लग्न झालं तर कसं चालेल?” मोरनीने विचारले- “तुझे किती मित्र आहेत?” मोर म्हणाला की त्याला मित्र नाहीत. त्यामुळे … Read more