मेगा अपार दिवस (Mega APAAR Diwas) साजरा करणेबाबत.

मेगा अपार दिवस (Mega APAAR Diwas) साजरा करणेबाबत. केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येते की, दि.०९ व दि.१०, डिसेंबर, २०२४ या दोन्ही दिवशी ‘मेगा अपार दिवस’ (Mega APAAR Diwas) साजरा करण्याकरीता आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खाजगी शाळांसह राज्यातील सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त अपार आयडी … Read more