“मृदु वागणूक” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories
“मृदु वागणूक” शालेय मराठी बोधकथा shaley marathi moral stories —————————————- कथा एक व्यक्ती त्या संतांकडे आली आणि म्हणाली, ‘गुरुदेव, तुम्ही उपदेश करताना म्हणालात की, कठोर शब्द बोलणाऱ्याचेही मन कोमल असू शकते. मला विश्वास बसत नाहीये.’ हे ऐकून साधू गंभीर झाले. ते म्हणाले, ‘याचे उत्तर मी काही काळानंतरच देऊ शकेन.’ तो व्यक्ती परत आला. महिनाभरानंतर तो … Read more