मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सुचना देण्याबाबत mukhyamantri yuva karya training
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सुचना देण्याबाबत mukhyamantri yuva karya training संदर्भ १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३मंत्रालय, मुंबई दिनांक ०९ जुलै, २०२४. २. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक कौविउ-२०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२ मंत्रालय, मुंबई दिनांक १० मार्च, २०२५. ३. कौशल्य, … Read more