मी शिक्षणमंत्री असतो तर… कल्पनेवर आधारित निबंध marathi essay 

मी शिक्षणमंत्री असतो तर… कल्पनेवर आधारित निबंध marathi essay  मी शिक्षणमंत्री असतो तर प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असते. चांगल्या प्राथमिक शिक्षणाच्या पायावरच माणसाचे कणखर व्यक्तिमत्त्व घडू शकते. मी माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाचाही समावेश करेन. मी शिक्षणमंत्री झालो तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन शाळा, महाविद्यालये सुरू करेन. मी विद्यमान शाळांच्या संचालकांना शाळेच्या इमारतींमध्ये … Read more