माहे फेब्रुवारी २०२५ चे नियमित ऑनलाईन वेतन देयक फॉरवर्ड करणे बाबत online deyak forward

माहे फेब्रुवारी २०२५ चे नियमित ऑनलाईन वेतन देयक फॉरवर्ड करणे बाबत online deyak forward उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन देयक शालार्थ प्रणालीव्दारे दि २०.०२.२०२५ पर्यंत फॉरवर्ड करून दि २४.०२.२०२५ पर्यंत हार्डकॉपीवर स्वाक्षरी घ्यावी. हार्डकॉपी या कार्यालयास प्राप्त झाल्याशिवाय देयक मंजूर केले जाणार नाही. देयक फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील सुचना काळजीपुर्वक वाचाव्यात. १. आयकर … Read more