माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतन प्रदान दि.२५ ऑक्टोबर,२०२४ पूर्वी प्रदान करणेबाबत payment update 

माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतन प्रदान दि.२५ ऑक्टोबर,२०२४ पूर्वी प्रदान करणेबाबत payment update  दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतन आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी प्रदान करणेबाबत……. प्रस्तावना :वित्त विभागाच्या अधिनस्त संचालनालय लेखा व कोषागारे यांचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या ट्रेझरीनेट, बीम्स, बील पोर्टल, सेवार्थ, ग्रास, निवृत्तिवेतनवाहिनी, कोषवाहिनी, … Read more