“माझ्या मराठीची बोलू कौतुके” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर भाषण marathi bhasha gaurav din
“माझ्या मराठीची बोलू कौतुके” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर भाषण marathi bhasha gaurav din माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे…. लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी … Read more