मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर घोषवाक्य marathi bhasha din slogans

मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर घोषवाक्य marathi bhasha din slogans > मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण > मराठी भाषा गोड, वाढवी शिक्षणाची ओढ > मराठी वाढविते ज्ञान, मराठी उंचावते जीवनमान > मराठीशी करता मैत्री, ज्ञानाची मिळेल खात्री > मराठी ज्ञानाचा कल्पतरू, हात मराठीचा हाती धरू > मराठी वाचन, मराठी … Read more