मराठी महिन्यांतील सण आणि उत्सव marathi festival name marathi month 

मराठी महिन्यांतील सण आणि उत्सव marathi festival name marathi month  चैत्र महिन्यातील सण चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’ या दिवशी घरोघरी गुढ्या उभारतात. या दिवसापासून भारतीय नवीन वर्ष सुरु होते. याच महिन्यांत रामनवमी आणि हनुमान जयंती येते. वैशाख महिन्यातील सण शुध्द तृतीयेला ‘अक्षय तृतीया’ म्हणतात. या महिन्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ जयंती साजरी करतात. ज्येष्ठ महिन्यातील … Read more