मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत marathi language dhoran
मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत marathi language dhoran संदर्भ :- शासन निर्णय, मराठी भाषा विभाग क्रमांक: भासस-२०१८/प्र.क्र.५०/माषा-१, दिनांक १४.०३.२०२४ शासन परिपत्रक :- महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यास मा. मंत्रिमंडळाने दिनांक १२.३.२०२४ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. सदर मान्यतेस अनुसरुन संदर्भाधीन दिनांक १४.०३.२०२४ च्या शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभागाने राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केले … Read more