“मराठी असे आमची मायबोली” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर भाषण marathi bhasha gaurav din
“मराठी असे आमची मायबोली” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर भाषण marathi bhasha gaurav din मराठी भाषा अतिशय लवचिक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. यामुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर बाराकोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक … Read more