मन करा रे रिचार्ज…!!! सुंदर मराठी लेख sundar marathi lekha
मन करा रे रिचार्ज…!!! सुंदर मराठी लेख sundar marathi lekha मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच. रविवार…निवांत, आरामाचा दिवस…आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती. सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज ‘लो बॅटरी’.. चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती. अरे बापरे…?? काय करावे … Read more