मतदानाच्या दिवशी पार पाडावयाचे अति महत्वाचे टप्पे vidhansabha election duty kartavya 

मतदानाच्या दिवशी पार पाडावयाचे अति महत्वाचे टप्पे vidhansabha election duty kartavya  ➡20 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 05:30 वाजता MOCK POLL सुरु करावे. ➡ मतदान प्रतिनिधी नसतील तरीही सकाळी 05.45 MOCK POLL सुरु करावे ➡EVM ची जोडणी करा (BU2 BUI VVPAT CU) ➡VVPAT चा काळा नॉब उभा करा ➡ दोन्ही BU+VVPAT मतदान कक्षात तर CU-PO3 च्या … Read more